¡Sorpréndeme!

Mi Punha Yein | महाराष्ट्राच्या राजकारणावर नवी वेबसिरिज | मी पुन्हा येईन | Sakal Media

2022-07-11 9 Dailymotion

महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले,
शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेंस सिनेमापेक्षाही जबरदस्त असा क्लायमॅक्स सगळ्यांनी पाहिला. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे.